२० हजारांची मागणी, ८ हजारांत डील, म्हणाली, पैसे पाठव, ‘विनाकपड्यां’चा व्हिडिओ कॉल करते… प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अश्लील चॅटस्ने हादरला सोशल मीडिया

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ग्लॅमरस आणि झगमगाटीच्या चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचेच्या अश्लील चॅटस्ने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ज्योती सक्सेना असे या अभिनेत्रीचे नाव असून, तिने एका विद्यार्थ्यासोबत केलेले चॅटिंग व्हायरल झाले आहे. यात ज्योती त्या विद्यार्थ्याकडून नग्न स्वरूपातील व्हिडिओ कॉलसाठी २० हजार रुपयांची मागणी करून नंतर ८ हजारांत डील फायनल करीत असल्याचे दिसत आहे. हे चॅटिंग पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री ज्योति सक्सेना तिचा चाहता असलेल्या विद्यार्थ्यासोबत चॅटिंगच्या माध्यमातून संवाद साधत असल्याचे दिसते. या चॅटिंगच्या स्क्रीन शॉटस्मध्ये स्पष्ट दिसून येते की, ज्योती सक्सेना संबंधित तरुणाकडून न्यूड व्हिडिओ कॉलच्या बदल्यात सुरुवातीला वीस हजार रुपयांची मागणी करीत आहे. मात्र, समोरचा तरुण विद्यार्थी असल्याचे कळताच ती मागणीची रक्कम ८ हजार रुपयांपर्यंत कमी करते.
या दोघांमधील ही डील फायनल झाली की नाही, हे या चॅटिंग वरून स्पष्ट झालेले नसले तरी या चॅटिंगचे स्क्रीन शॉटस् समोर आल्यानंतर लोकांनी अभिनेत्री ज्योतीला रोल करायला सुरुवात केली आहे.
ज्योती म्हणाली, इंस्टाग्राम अकाउंट हॅक
दरम्यान, सदरील कथित अश्लील चॅटिंगचे स्क्रीन शॉट व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री ज्योती सक्सेना तातडीने मौन सोडून फेसबुक वर निवेदन जारी केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आपले इंस्टाग्राम खाते हॅक झाले असून, आपल्या फोटोंचा गैरवापर करून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदरील चॅटिंग पूर्णतः खोटी असून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचेही तिने म्हटले आहे.
