गुन्हे वार्ता
-
हपापाचा माल गपापा : बँक खात्यात आलेले दुसर्याचे पैसे उडवणारे आणखी तिघे अडकले, नंदुरबार जिल्ह्यात ’म्यूट’ खात्यातील रक्कम वापरण्याचे प्रमाण वाढले; आतापर्यंत आठ जणांवर गुन्हे
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात बँकांतील म्यूट अर्थात दीर्घकाळ बंद असलेल्या खात्यांमध्ये पैसे टाकून ते परस्पर वळवणार्या सायबर…
Read More » -
पोटाला चिमटा देवून लेकीसाठी पैसे साठवले अन् चोरट्याने एका क्षणात लांबवले; तळोद्यात दुचाकीस्वारांनी पायी जाणार्या महिलेची पर्स हिसकावली, ३० हजारांचा फटका
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहरातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय परिसरातून पायी घरी निघालेल्या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून…
Read More » -
जावदात जिनिंगच्या बंद दाराआड सुरू होता दारू तस्करीचा गोरखधंदा; म्हसावद पोलिसांनी केला पर्दाफाश, सुमारे २ कोटींचा मद्यसाठा, १४ वाहने जप्त
शहादा (सलाउद्दीन लोहार) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद गावाजवळील बंद पडलेल्या कपास जिनिंगमध्ये सुरू असलेल्या विदेशी दारू…
Read More » -
शहादा पोलिसांच्या डीबी पथकाने केला आंतरराज्यीय दारू तस्करांचा पर्दाफाश; हरियाणाहून गुजरातकडे निघालेला कंटेनर प्रकाशात अडवून ९०.२९ लाखांचा दारूसाठा पकडला
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या शहादा पोलीस ठाण्यातील गुप्तहेर शाखेने (डिटेक्टिव्ह ब्रँच – डीबी)…
Read More » -
कौलारू घरात सुरू होती बनावट देशी दारूची निर्मिती, एलसीबीला कळलं अन् खेळ खल्लास; दुगलीबारीपाड्यात धाड, १० लाखांच्या मुद्देमालासह एकाच्या मुसक्या आवळल्या
म्हसावद (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मितीविरोधात मोहीम उघडली असतानाच आता नंदुरबार पोलिसांनीही या मोहिमेत…
Read More » -
म्हसावद पोलिसांची ‘रॉयल’ कामगिरी : धडगाव तालुक्याच्या सिंधीदिगरमध्ये झोपडीत दडवलेला सव्वातीन लाखांचे विदेशी दारूचे ५५ खोके जप्त
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अवैध धंदे करणार्यांविरोधात जोरदार मोहीम उघडताना म्हसावद पोलिसांनी सोमवारी (दि. १५) या…
Read More » -
चोर तो चोर अन् वरून शिरजोर : शहाद्यात वाळूची अवैध वाहतूक करताना वाहन पकडताच महसूल पथकाला दमदाटी; वाहन चालकासह मालकावरही गुन्हा
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : वाळूची चोरी करून तिची अवैध वाहतूक करताना पकडले गेल्यावर चूक मान्य करण्याऐवजी…
Read More » -
पोलिसांनी उतरवली गांजा विक्रेत्यांची ‘झिंग’ : खांडबारा, नवापुरात धडाकेबाज कारवाई, ७.५ किलो गांजासह तिघांच्या मुसक्या आवळल्या
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने नशेखोर आणि अंमली पदार्थांची विक्री करणार्यांविरोधात कारवाईचा फास आवळायला सुरूवात केली…
Read More » -
नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कारवाई : आंतरराज्यीय घरफोड्यांच्या टोळीला बेड्या; तिघांच्या मुसक्या आवळल्या, १७.३४ लाखांचा ऐवज जप्त
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सारंगखेडा परिसरात सातत्याने सुरू असलेल्या घरफोडीच्या घटनांचा छडा लावत नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी)…
Read More » -
पोलिसांचे काम नवापुरकरांनीच केले; दोन चोरांना दुचाकी चोरताना रंगेहात पकडून केले पोलिसांच्या हवाली
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात दुचाकी चोर्यांनी कळस गाठला असताना या दुचाकी चोरट्यांना पडकण्यात पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडत…
Read More »