-
गुन्हे वार्ता
अंकलेश्वर- बऱ्हाणपूर रस्त्यावर भीषण अपघात; भरधाव पिकअप वाहनाच्या धडकेत ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू; डेडवा फाट्यावरील घटना
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अंकलेश्वर- बऱ्हाणपूर रस्त्यावर डेडवा फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात भरधाव पिकअप व्हॅनच्या धडकेत ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
शहादा नगर परिषदेचा ‘एबीसी’ प्रोग्राम; २९४ कोटींच्या अर्थसंकल्पात मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र तरतूद; पायाभूत सुविधा, स्वच्छतेवर विशेष भर
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा नगर परिषदेचा सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीचा तब्बल २९४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नगर परिषदेच्या…
Read More » -
गुन्हे वार्ता
अवैध दारू विकता का, विचारताच दारूबंदी पथकावर हल्ला; दोघांवर गुन्हा; शहादा तालुक्यातील घटना; नंतर ‘दारूबंदी’च्या दोघांविरोधात छेडछाडीचा गुन्हा
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अवैध दारू विक्रीची माहिती काढत एका घरात पोहोचलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…
Read More » -
गुन्हे वार्ता
तळोद्याच्या विहीरमाळमध्ये दोन गट परस्परांवर तुटून पडले; वादाचे रूपांतर हाणामारीत; पाच जखमी; १४ जणांवर गुन्हा
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : चांदीचे दागिने मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना तळोदा तालुक्यातील विहीरमाळ…
Read More » -
गुन्हे वार्ता
५ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; शहाद्यातील नराधम निलेश सोमवंशीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा; नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील एका घराचे रखवालदार म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
स्वयंपाकघरातील अन्न हेच खरे औषध; संतुलित आहार ठेवेल सदैव तरुण : प्रा. डी.सी. पाटील यांचा मोलाचा सल्ला
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : देशातील स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नाने केवळ शारीरिक गरज भागत नाही. तर ते एक उत्तम औषध…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
परवानगी न घेताच तळोद्यात बसवले जाताहेत सोलार हायमास्ट; नगराध्यक्ष, न.प. सदस्य संतापले; म्हणाले, ठेकेदारावर फौजदारी करा
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा शहरात सुमारे ८७ लाख रुपयांचे सोलार हायमास्ट उभारण्यात येत आहेत. नगरपालिकेच्या परवानगीविनाच सुरु असलेल्या…
Read More » -
गुन्हे वार्ता
रिक्षा रांगेत लाव म्हणताच पेट्रोलपंप चालकाला नेले फरफटत; अंगावर रिक्षा पण उलटवली; शहाद्याजवळील पंपावरील थरार
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा मोहिदा त.ह. दरा फाटा येथील पेट्रोल पंपचालकाला रिक्षाचालकांच्या मुजोरीचा मोठा फटका सहन करावा लागला.…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
शहादा बसस्थानक आहे की गुरांचा गोठा?; दुरावस्थेवर युवासेना-शिवसेना पदाधिकारी संतापले; वाहतूक नियंत्रकांना विचारला जाब
शहादा (सलाउद्दीन लोहार/ नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बसस्थानकाची अत्यंत दुरावस्था झाली असून, यापेक्षा जनावरांचा गोठा बरा असतो.…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
पळा, पळा, गावात मुले पळवणारी टोळी आली, चौघांना पळवले…शहादा तालुक्यातील वडाळीत सारेच हादरले; पण निघाली अफवा; नेमके काय घडले, वाचा…
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गावात लहान शाळकरी विद्यार्थ्यांना पळविणारी टोळी आली असून, आतापर्यंत या टोळीने चार मुलांना पळवून नेले…
Read More »