मुख्य बातम्या
-
एसटीचा प्रवास दोन रुपयांनी महागणार; महामंडळ प्रत्येक तिकिटावर आकारणार दोन रुपयांचा स्वच्छता अधिभार
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अमेरिका आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतानाच आता त्यात एसटी…
Read More » -
बंधारे आश्रमशाळेच्या अधीक्षकाला विद्यार्थ्याचा मृत्यू भोवला; तडकाफडकी निलंबन; इतर कर्मचार्यांची मात्र चौकशीच सुरू, नातेवाईकांसह संघटनांचा संताप
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील बंधारे येथील आश्रमशाळेतील ब्रायन गावित या आठवीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी अखेर आश्रमशाळेच्या अधीक्षकांना तडकाफडकी…
Read More » -
सावधान : नंदुरबारच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली किडनी निकामी करणारी पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने; धुळ्यात मोठा साठा जप्त झाल्याने खळबळ
धुळे / छत्रपती संभाजीनगर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आयातीला बंदी असूनही भारतात आणल्या जाणार्या पाकिस्तानी फेअरनेस क्रीममुळे एका तरुणाची किडनी…
Read More » -
धक्कादायक अन् संतापजनक : शहाद्याच्या तरुणाने रुग्णवाहिकेअभावी तडफडून सोडला प्राण; नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गंभीर प्रकार
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा चिंताजनक अवस्थेत धुळ्याला हलविण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिकाच उपलब्ध न…
Read More » -
महाराष्ट्र हादरला : सिमेंटच्या खांबाला बांधून मारहाण करीत मनोरुग्णाची निर्घृण हत्या; अक्कलकुव्याच्या जांभीपाणीपाडात संतापजनक प्रकार; चारपैकी एक आरोपी अल्पवयीन
धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदनगरी म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे.…
Read More » -
अडीच हजार कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढ्या गॅसची सुरू होती चोरी; राज्यस्तरीय दक्षता पथकाने केला पर्दाफाश; चौघांच्या मुसक्या आवळल्या; दोन टँकरसह १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त!
छत्रपती संभाजीनगर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने गॅस वाहतूक करणार्या टँकरचे सील तोडून धोकादायक पद्धतीने गॅसची…
Read More » -
शहादावासीयांच्या प्रेमाची शिदोरी सोबत घेऊन जातोय; मावळते प्रांताधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी जागवल्या आठवणी
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्याचा प्रांताधिकारी म्हणून काम करताना नेहमीच उत्साहपूर्ण वातावरण राहिले. स्थानिक रहिवाशांसह…
Read More » -
गोड बातमी : नंदुरबार- मुंबई कनेक्टिव्हिटीला ‘रेल्वे’चा बुस्टर डोस; दादर – भुसावळ एक्स्प्रेस झाली कायमस्वरूपी नियमित; प्रवासी भाडेही २५ टक्क्यांनी कमी होणार
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारसह खानदेशातून राजस्थानातील प्रसिद्ध देवस्थान खाटूश्याम व अजमेर दर्गा जाण्यासाठी काकीनाडा-हिस्सार रेल्वे नियमित झाल्याच्या निर्णयाच्या…
Read More » -
‘तुझ्या मुलीला माझ्यासोबत झोपायला पाठव, १० हजार देतो’; पोलिस अधिकार्याची कोठडीतील महिलेकडे अजब मागणी; अकोल्यातील धक्कादायक प्रकार
अकोला (वृत्तसंस्था / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यासह सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्याची शपथ घेणार्या पोलिस…
Read More » -
भरधाव ट्रकची पिकअप व्हॅनला धडक; ७ सफाई कामगार महिलांचा मृत्यू; ९ गंभीर जखमी, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मुंबई – नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बुधवारी (दि. १) सायंकाळी भीषण दुर्घटना घडली.…
Read More »