नंदुरबार जिल्हा
-
आधी आगीने झोप उडवली अन् मग बिबट्याने जागवले; तळोद्यातील रांझणीकरांनी रात्रभर अनुभवला दुहेरी थरार
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा तालुक्यातील रांझणी गावाच्या गावकर्यांनी गुरुवारी (दि. १८) दुहेरी थराराचा अनुभव घेतला. आधी गावालगतच्या एका…
Read More » -
नवापूर पालिकेने वाढवला दिव्यांगांच्या पाडव्याचा गोडवा; १३० लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी ३४०० रुपये केले जमा
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर नगर पालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवलेला निधी त्यांच्या बँक खात्यात…
Read More » -
तळोदातील अधिकार्यांची मुजोरी, ग्राहक दिनीच ग्राहकांना केले ‘दीन’; कार्यक्रम ठेवून आलेच नाहीत, ग्राहक संघटना भडकल्या
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आधीच दोन दिवस उशीरा आयोजित करून त्यातही नियोजित दिवशी प्रत्यक्षात अनुपस्थित…
Read More » -
शहाद्यात सोमवारी विराट हिंदू संमेलन; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी, जय्यत तयारी सुरू; कमानी, बॅनर्सची उभारणी
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या सोमवारी (दि. २३) विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात…
Read More » -
ब्रेक फेल, विद्यार्थ्यांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर थेट डिव्हायडरवर चढला; मध्ये स्कुटीला उडवले, एक गंभीर जखमी; टेम्पोतील ११ विद्यार्थी मात्र बचावले, तळोदा तालुक्यातील थरार
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सुटीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यात फिरायला आलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अपघाताचा थरार अनुभवयाला मिळाला. या विद्यार्थ्यांनी भरलेला…
Read More » -
धडगाव तालुक्याला अवकाळीचा तडाखा; वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान, शेतकर्यांच्या आशेवर पाणी
धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : खान्देशाला सलग दुसर्या दिवशी वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. विशेषत: नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात सातपुडा…
Read More » -
शहादा ग्रामीण रुग्णालय ‘सदैव आपकी सेवा में तत्पर’ : उष्माघाताच्या रुग्णांसाठी तयार केला विशेष कक्ष
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहर व तालुक्यातील रुग्णांना सेवा देण्यासाठी सदैव तत्पर अशी ओळख निर्माण करणार्या…
Read More » -
शहादा तालुक्यात सामान्यांच्या जीवाशी खेळ : बेकायदेशीर कच्च्या पपई प्रक्रियेचा भंडाफोड; खुलेआम चालतोय उद्योग
शहादा (सलाऊद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मनरद, तिखोरा, उटावद आणि मलोणी परिसरात मोठ्या प्रमाणावर…
Read More » -
वाळू आहे की सोने? : अमळथे घाटात दडलंय तरी काय; वाळूच्या मुलभूत किमतीपेक्षा तब्बल ९ पट अधिक बोली; जिल्हाभर रंगलीय चर्चा, इतरत्र काय झालं, वाचा…
शहादा (सलाऊद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावात यंदा अभूतपूर्व बोली लागल्याने संपूर्ण प्रक्रियेवर चर्चा…
Read More » -
अशी कशी आई अन् आजी : नवजात स्री अर्भकाला रुग्णालयातच सोडून ठोकली धूम; नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : प्रसुतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेने प्रसुतीनंतर आपल्या दोन दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भकाला तेथेच सोडून आपल्या…
Read More »