गुन्हे वार्ता
-
नंदुरबारमध्ये गॅसचा काळाबाजार तेजीत; अवैध रिफिलिंग जोमात, गरजूंना मिळेना सिलिंडर, पण वाहनांसाठी गॅस सहज उपलब्ध, हॉटेलातही घरगुती गॅसचा वापर
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : युद्धामुळे निर्माण परिस्थितीचा गैरफायदा घेत नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात घरगुती गॅसच्या काळाबाजाराचा धंदा तेजीत सुरू…
Read More » -
नवापूरच्या खडकीपाड्यात टोळक्याचा राडा; हळदीच्या कार्यक्रमात वेडेवाकडे नाचले, महिलेला धक्काही मारला, जाब विचारताच वधूच्या आईवर तुटून पडत केली मारहाण
विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : लग्नात वेडेवाकडे नाचणार्या टोळक्यापैकी एकाचा महिलेला पाय लागल्यानंतर त्याचा जाब विचारल्यावर त्या टोळीतील आठ जणांसह…
Read More » -
तळोदा तालुक्यात भीषण अपघात; ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, एक जागेवरच ठार, दुसरा गंभीर जखमी
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा तालुक्यातील तलावडी आश्रमशाळेजवळ गुरुवारी (दि. १२) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. ट्रॅक्टर…
Read More » -
मोलगीत धक्कादायक घटना : तरुणाला चौघांनी घेरून केले मारहाण; विळ्याने वार करीत डोके फोडून दिली जीवे मारण्याची धमकी
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शेतीच्या जुन्या वादातून आणि शेतीशी संबंधित गोष्टी उकरून काढत चार जणांनी एका तरुणाला गाठून लाथाबुक्क्यांनी…
Read More » -
रिक्षाचालकांची मुजोरी, प्रवाशांच्या जीवाशी खेळ; घरगुती गॅस भरून रिक्षा चालवल्या रस्त्यावर; ५० रिक्षा जप्त, आता थेट चालणार बुलडोझर, आरटीओची धडक कारवाई
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : एकीकडे टंचाईमुळे जनतेला घरगुती गॅसचे सिलिंडर मिळणे दुरापास्त झालेले असतानाच काही रिक्षाचालक मात्र आपल्या रिक्षात…
Read More » -
जेवणात रस्सा कमी वाढला म्हणून दोन गटांत तुंबळ हाणामारी; हल्ला-प्रतिहल्ल्यात तिघे जखमी, अक्कलकुवा तालुक्यातील मोठी घटना
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : होळी उत्सवानिमित्त प्रसादासाठी बनविलेलले जेवण वाढताना रस्सा लहान ग्लासात दिला म्हणून दोन गटांत तुंबळ हाणामारी…
Read More » -
अक्कलकुव्यात क्रिकेटचा चेंडू घरातील एसीला लागला, जाब विचारताच सहा जणांच्या टोळक्याने चढवला हल्ला, तिघे जखमी, सोन्याच्या अंगठीसह रोकडही लांबवली
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : क्रिकेट खेळताना टोलवलेला चेंडू घरातील एसीच्या पंख्याला लागल्याचा जाब विचारणार्या कुटुंबावर टोळक्याने सळईने हल्ला चढवल्याची…
Read More » -
नंदुरबारमध्ये दुचाकीचोरांची टोळी गजाआड, १८ दुचाकी ताब्यात, शहर गुन्हे शोध शाखेची जबरदस्त कामगिरी, यात तुमची दुचाकी तर नाही ना…
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक शाखेने जबरदस्त कामगिरी करीत दुचाकीचोरांच्या तिघांच्या टोळीच्या मुसक्या…
Read More » -
सराफा दुकानावर चोरट्यांचा डल्ला; शहादाच्या मंदाणातील घटना, दुकानाचे शटर उचकटून सारं काही लुटून नेलं
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादातील मंदाणा येथील मुख्य बाजारपेठेतील एक सराफा दुकान फोडून त्यातील ५० हजार…
Read More » -
होळी पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला बोलेरोने उडवले; दोन जबर जखमी; अक्कलकुवा तालुक्यातील थरार
मोलगी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सातपुडा पर्वतरांगांतील जगप्रसिद्ध काठीची होळी उत्सव पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला बोलेरो गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील…
Read More »