गुन्हे वार्ता
-
धक्कादायक : शहाद्यात एचडीएफसी बँकेच्या लालची मॅनेजरकडून सेवानिवृत्त प्राचार्यांसह दोघांना ५० लाखांचा गंडा; ‘एफडी’ची रक्कम परस्पर शालकासह त्याच्या मित्राच्या खात्यात वळवली!
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नामांकित एचडीएफसी बँकेच्या शहादा शाखेच्या व्यवस्थापकाने दोन सेवानिवृत्तांना तब्बल ४९ लाख…
Read More » -
सोने-चांदी आवडे चोरांना! : नंदुरबारमध्ये दरोडा; घर फोडून सगळं सोडलं, फक्त सोने-चांदीचे दागिने पळवले!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात चोरांचा उच्छाद सुरूच असून, चोरांना विशेषत: सोने-चांदीच्या दागिन्यांवर विशेष प्रेम जडले…
Read More » -
जावयाचे संतापजनक कृत्य : पत्नीला परत पाठवत नसल्याच्या रागातून सासुरवाडीसह दोन घरे जाळली; धडगाव तालुक्यातील धक्कादायक घटना!
धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : माहेरी आलेल्या पत्नीला वारंवार विनंती करूनही परत सासरी पाठवत नसल्याच्या रागातून संतापलेल्या जावयाने टोकाचे पाऊल…
Read More » -
‘देव’च चोरट्यांचे टार्गेट : शहादापाठोपाठ आता अक्कलकुव्यात जैन मंदिरात चोरी; दीड लाखांच्या ऐवजावर डल्ला!; पोलिसांपुढे आव्हान
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, परिणामी जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.…
Read More » -
‘काकेश्वर’ शिक्षणसंस्था चालकावर खुनी हल्ला; गाडी फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न, थोडक्यात बचावले; नंदुरबारच्या भालेरमधील थरार, सहा जणांना बेड्या, एक फरार!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शिक्षण संस्थेच्या वादातून भालेर (ता. नंदुरबार) येथील काकेश्वर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील (७८)…
Read More » -
नंदुरबारमध्ये गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा फास; ‘अन्न व औषधी’च्या धाडी; दोन दुकानदारांवर गुन्हा, ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘यत्र, तत्र, सर्वत्र’ खुलेआम गुटखा विक्री करणाऱ्यांच्या गळ्याभोवती अन्न व औषधी प्रशासन विभागाने कारवाईचा फास…
Read More » -
कार, दुचाकीच्या डिकीत दडवली होती बिबट्याची कातडी, वनविभागाने केला तस्करीचा पर्दाफाश; ५ जणांना रंगेहात पडकले, नवापूर एमआयडीसीत धडक कारवाई
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : कार आणि दुचाकींच्या डिकीत भरून सुरू असलेल्या बिबट्यांच्या कातडीच्या तस्करीचा नवापुरात वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो…
Read More » -
बापाचा मर्डर : मशीन विक्रीला विरोध केला म्हणून डोकं सटकलं अन् वडिलांनाच ठार केलं!; अक्कलकुवा तालुक्यातील भयानक घटना
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : हात शिलाई मशीन विक्रीसाठी विरोध करणाऱ्या वडिलांना त्याच मशीनचे वार करून कायमचे संपवण्यात आल्याची धक्कादायक…
Read More » -
नांदरखेडात एकाच रात्री चार घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास; परिसरात दहशत, सारंगखेडा पोलिसांपुढे चोरट्यांचे आव्हान
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अज्ञात चोरट्यांनी सारंगखेडा पोलिसांना आव्हान देत नांदरखेडा (ता.शहादा) येथे एकाच रात्री चार घरे फोडली. यात…
Read More » -
नंदुरबारमध्ये ‘वर्दी’ संकटात : भांडण टाळण्यासाठी गेलेल्या पोलिसासह होमगार्डला जमावाकडून बेदम मारहाण; ठाणेपाडा गावात खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारले!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मुलगी पळवण्याच्या कारणावरून होत असलेला वाद आणि भांडण शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिस हेडकॉन्स्टेबलसह होमगार्ड जवानाला…
Read More »