-
नंदुरबार जिल्हा
अक्कलकुवाच्या ठाणाविहिरजवळ भीषण अपघात; दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या; १७ वर्षीय युवकाचा बळी
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील अपघातांची मालिका थांबायला तयार नसून, आता अक्कलकुवा तालुक्यातील ठाण्याविहिर गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर…
Read More » -
राजकारण
राजकीय रविवार : प्रकाशा कुंभमेळा निधीवरून भाजप-शिंदे गट भिडले; १३० कोटींवरून डॉ. हिना गावित व आ. रघुवंशींमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या प्रकाशा येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने…
Read More » -
महाराष्ट्र
नवापूरच्या कोंडाईबारा घाटात वन्यतस्करांचा पर्दाफाश; बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहतूक केले जाणारे तब्बल २८ लाखांचे खैर लाकूड जप्त; वन विभागाची आजवरची सर्वांत मोठी कारवाई
नवापूर (विशेष बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात वनविभागाने आजवरची सर्वांत मोठी कारवाई करताना खैर लाकडाच्या मोठ्या…
Read More » -
गुन्हे वार्ता
कुंपणच शेत खाते तेव्हा… : दोन मुख्याध्यापकांनीच मारला शाळेच्या २३७ किलो तांदळावर डल्ला; नंदुरबारमधील दोन उर्दू प्राथमिक शाळांतील धक्कादायक प्रकार
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील दोन उर्दू शाळांमध्ये कुंपणानेच शेत खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शाळांच्या…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे कुकावल-कोठली रस्त्यावर भीषण अपघात; कारने दुचाकीला उडवले; महिला ठार, दोन जखमी; कारचालकासह कंत्राटदार, मजुरांवर गुन्हा
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : रस्ते कामासाठी तोडलेले झाड तसेच रस्त्यावर पडून राहिल्याने भीषण अपघाताची दुर्घटना घडल्याचा प्रकार सारंगखेडा पोलीस…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
घ्या हो घ्या, कचर्यापासून तयार केलेले खत घ्या : अवघे २०० रुपये टन!; शहादा न.प.चा स्तुत्य उपक्रम, प्रक्रिया प्रकल्पासाठी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांचा पुढाकार
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहरातील घरोघरी संकलित होणारा ओला व सुका कचरा दोंडाईचा रस्त्यावरील डंपिंग ग्राउंडवर…
Read More » -
गुन्हे वार्ता
मानसिक छळ, धमक्यांना कंटाळून युवकाची गळफास लावून आत्महत्या; धडगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार; एकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तू आणि तुझी बायको सतत माझ्या बायकोविरोधात तक्रार का करता, असा जाब विचारीत सातत्याने केला…
Read More » -
गुन्हे वार्ता
शहाद्यात गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश; दुचाकीवरून सुरू होती वाहतूक; रात्री उशीरा कारवाई, तब्बल ४.८१ लाखांच्या गांजासह धुळ्याच्या दोघांना बेड्या!
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : धडगावहून शहादा तालुक्यातील असलोदमार्गे धुळे जिह्यातील शिरपूरकडे दुचाकीवरून वाहतूक केला जाणारा गांजाचा मोठा साठा पकडण्यात…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
नंदुरबार तालुक्यातील गावांची तहान भागवताहेत डॉ. विजयकुमार गावित; २३ गावांना डॉ. हिना गावितांच्या हस्ते टँकरचे वितरण
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी माजी मंत्री आमदार डॉ.…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
खरीप हंगामाआधीच युरिया, डीएपीच्या तुफान विक्रीमुळे कृषी विभागाने उघडला ‘तिसरा डोळा’!; नंदुरबार जिल्ह्यातील ३१ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर दोघांचे रद्द; पण नावांच्या गोपनीयतेमुळे संभ्रम
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : खरीप हंगामाची लागवड सुरू होण्याआधीच युरिया आणि डीएपी खताची भरमसाठ विक्री झाल्याने…
Read More »