-
नंदुरबार जिल्हा
शहादा तालुक्यात बिबट्याचा राडा; अवघे-जुणवणे, होळमोहिदात जोरदार हल्ला करीत चौघांना केले जखमी, नंतर घरातच ठोकला मुक्काम
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादावासीयांच्या जीवावर उठलेल्या बिबट्याने तालुक्यात जोरदार राडा घातला असून, या बिबट्याने तालुक्यातील…
Read More » -
रोखठोक
‘आपला तो बाबा अन् दुसर्याचं ते कार्ट’ : नंदुरबार ’आरटीओ’ पथकाकडून नियम पायदळी; स्वत:च्या वाहनाची कागदपत्रे मुदतबाह्य तरी इतर वाहनधारकांवर करताहेत कारवाई!
शहादा (प्रा. डी.सी. पाटील / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नियम शिकवणाऱ्यांनीच नियम पायदळी तुडवल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार बसस्थानक परिसरात उघडकीस…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
विनाहेल्मेट दुचाकीस्वार नंदुरबारकरांनो सावधान; वाहतूक शाखेची ‘ॲक्शन’ सुरू, आतापर्यंत २६ हजार जणांना पाठवले २.६३ कोटींचे इ-चालान!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जीवावर उदार होवून वाहतुकीचे नियम उधळून लावतानाच विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्यांवर पोलिसांच्या वाहतूक शाखेने ‘ॲक्शन’ सुरू…
Read More » -
महाराष्ट्र
नंदुरबारवर पाऊस रूसला; सरासरीच्या अवघ्या २९ टक्के बरसला, राज्यात निचांकी नोंद, पेरण्या खोळंबल्या, बळीराजा चिंतेत
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मुंबई-ठाण्यावर भरभरून बरसणारा पाऊस राज्याच्या इतर जिल्ह्यांवर मात्र रूसला आहे. विशेषत: नंदुरबार जिल्ह्यावर वरूणराजाने यंदा…
Read More » -
मुख्य बातम्या
खळबळजनक : जेवणाचा पहिला घास घेताच मळमळ, उलट्या; शहाद्यातील शासकीय वसतिगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; सहा जणांची प्रकृती चिंताजनक
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात रात्रीच्या जेवणानंतर ४० ते ५० विद्यार्थ्यांना…
Read More » -
महाराष्ट्र
धक्कादायक : आ. विजयकुमार गावितांचे बनावट लेटरहेड छापून बोगस स्वाक्षरी करून ९ कोटींचा निधी वळवला, माजी आ. शिरीष चौधरींसह चौघांवर गुन्हा
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या नावाचे बोगस लेटरहेड छापून त्यावर…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
प्रकाशा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा राज्यस्तरीय गौरव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिलीपभाई पाटील यांचा सन्मान
प्रकाशा (राजू साळी) : प्रकाशा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेत मोठा सन्मान प्रदान…
Read More » -
गुन्हे वार्ता
जावदात जिनिंगच्या बंद दाराआड सुरू होता दारू तस्करीचा गोरखधंदा; म्हसावद पोलिसांनी केला पर्दाफाश, सुमारे २ कोटींचा मद्यसाठा, १४ वाहने जप्त
शहादा (सलाउद्दीन लोहार) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद गावाजवळील बंद पडलेल्या कपास जिनिंगमध्ये सुरू असलेल्या विदेशी दारू…
Read More » -
मुख्य बातम्या
ये रे ये रे पावसा! : महाराष्ट्र, मध्यप्रदेशातील गावांत ‘गाव बंद’ ठेवून पावसासाठी कोचरामातेच्या चरणी साकडे!, खेतिया, खेडमध्ये शुकशुकाट
शहादा (सलाउद्दीन लोहार) : एकीकडे महाराष्ट्रातील काही शहर आणि गावांत पावसाने धुमाकूळ घालून कोट्यवधी रुपयांचे नुकसान करतानाच अनेक बळी घेतलेले…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
सावधान : ‘तापी’काठी राहणार्यांना सतर्कतेचा इशारा; ‘हतनूर’चे चार दरवाजे उघडले; प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजमधून ‘तापी’त कोणत्याही क्षणी सोडणार पाणी!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात हतनूर धरणाच्या धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली…
Read More »