-
मुख्य बातम्या
नुसतीच घोषणा : एलसीबी पीआय हेमंत पाटील यांच्यावर कारवाईची हालचालच नाही; आ. रघुवंशी म्हणाले, होणार हे नक्की, पण कधी होईल याची वाट पाहतोय
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या बदलीसह…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
नंदुरबार तालुक्यात भीषण अपघात; अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवले, गादी बणवणार्या मजुरावर भल्या पहाटे काळाचा घाला
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना नंदुरबार तालुक्यातील पातोंडा – कोळदा…
Read More » -
गुन्हे वार्ता
स्कुटीच्या डिकीत पावणेदोन लाख रुपये ठेवून जेवायला गेला अन् चोरट्याने डाव साधला; बँकेच्या एजंटवर डोके आपटायची वेळ, नंदुरबारमध्ये भरदुपारी घडला प्रकार
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ग्राहकांकडून जमा करून आणलेली आणि बँकेच्या खात्यातून काढलेली रोख रक्कम स्कुटीच्या डिकीत ठेवून जेवायला जाणे…
Read More » -
गुन्हे वार्ता
अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा सिलसिला सुरूच; शहादा तालुक्यातून आणखी दोन मुली फुस लावून पळवल्या
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातून अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढतच चालले असून, असेच आणखी दोन…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
‘वीर में वीर, जय महावीर’ : शहाद्यात भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य ‘वरघोडा’ मिरवणूक; धार्मिक उत्साहात न्हाऊन निघाले शहर
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सत्य, अहिंसा आणि करुणा यांचे सर्वोच्च प्रतिक मानले जाणारे जैन धर्माचे चोविसावे…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
वादळी वारा, गारपिटीने शेती उद्ध्वस्त, शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी; डॉ. हिना गावित प्रत्यक्ष, तर माजी मंत्री डॉ. गावित व्हीडिओ कॉलद्वारे पोहोचले बांधावर
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ, तलवाडे, इंद्रीहट्टी परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे…
Read More » -
राजकारण
शहाद्यात पाटील विरूद्ध पाटील राजकीय वाक्युद्ध थांबेना; नगराध्यक्ष म्हणाले, ‘बालिशपणा’ सोडा; उपनगराध्यक्षांचा पलटवार, म्हणाल्या, अभद्र वर्तन नगराध्यक्षपदाला शोभत नाही!
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहरात सध्या नगराध्यक्ष अभिजित पाटील विरूद्ध उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील यांच्यातील…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
शहाद्यातील खुल्या जागांवर भूमाफियांचा डल्ला; सार्वजनिक जागांवर अतिक्रमण, शेड उभारून खुलेआम खासगी वापर सुरू; पालिका मात्र ‘गांधारी’च्या भूमिकेत
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा नगर परिषदेचे पदाधिकारी परस्परांवर आरोप- प्रत्यारोप करीत राजकारणात गुंतल्याचा गैरफायदा भूमाफिया…
Read More » -
गुन्हे वार्ता
शहाद्यात अवैध स्पिरीट वाहतुकीचा पर्दाफाश; एलसीबीची बेधडक कारवाई, पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकाला बेड्या, दुसरा पळाला
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील शिरपूरहून धडगावकडे निघालेल्या वाहनासह स्पिरीटचा मोठा साठा जप्त करण्यात नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या…
Read More » -
मुख्य बातम्या
क्रुरतेचा कळस : नौदलाच्या जवानाने केले प्रेयसीचे तुकडे; धड फ्रिजमध्ये ठेवून डोके, हात निर्जनस्थळी जाळले; श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती
विशाखापट्टणम (वृत्तसंस्था / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : २०२२ मध्ये देशाच्या राजधानीत झालेल्या श्रद्धा वालकरच्या खुनाची पुनरावृत्ती आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये झाली आहे.…
Read More »