-
गुन्हे वार्ता
आजीचा राग आला, नातवाने तिच्या डोक्यात थेट लोखंडी हत्याराने वार केला; तळोदाच्या खरवडमधील खतरनाक घटना
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा तालुक्यातील खरवड गावात नातवानेच आजीच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
शहाद्यात सापडला ऐतिहासिक ठेवा : मारुती मंदिरासाठी खोदकाम करताना सापडली श्री गणेशाची प्राचीन मूर्ती, दर्शनासाठी गर्दी
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करताना खोदकाम सुरू असताना…
Read More » -
गुन्हे वार्ता
धक्कादायक : नंदुरबार जिल्ह्यातील दोन अल्पवयीन तरुणींचे अपहरण; एकीला शहाद्यातून, तर दुसरीला नंदुरबार तालुक्यातून पळवले
शहादा / नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात दोन अल्पवयीन तरुणींचे अपहरण करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत.…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
आधी आगीने झोप उडवली अन् मग बिबट्याने जागवले; तळोद्यातील रांझणीकरांनी रात्रभर अनुभवला दुहेरी थरार
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा तालुक्यातील रांझणी गावाच्या गावकर्यांनी गुरुवारी (दि. १८) दुहेरी थराराचा अनुभव घेतला. आधी गावालगतच्या एका…
Read More » -
गुन्हे वार्ता
शहाद्यात ‘कांड’ करण्याचा डाव उधळला; गावठी पिस्तुलासह मध्यप्रदेशातून येणार्या दोघांना ‘एलसीबी’ने ठोकल्या बेड्या
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहरात घातपात करण्याचा मोठा डाव जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने…
Read More » -
गुन्हे वार्ता
अक्कलकुवा पंचायत समितीत लाचखोरीचा भंडाफोड; कार्यालयातच अभियंत्याने स्वीकारली हजार रुपयांची लाच, ‘एसीबी’ने रंगेहात पकडून आवळल्या मुसक्या
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालयातच लाचेचा सापळा यशस्वी केला. घरकुल योजनेचा…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
नवापूर पालिकेने वाढवला दिव्यांगांच्या पाडव्याचा गोडवा; १३० लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी ३४०० रुपये केले जमा
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर नगर पालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवलेला निधी त्यांच्या बँक खात्यात…
Read More » -
मुख्य बातम्या
ताजी बातमी : रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायऊतार; सुनेत्रा पवारांकडे सोपवला राजीनामा
मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शेकडो महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेल्या नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांवरून अडचणीत आलेल्या…
Read More » -
महाराष्ट्र
ब्रेकिंग न्यूज : रुपाली चाकणकरांना ‘कॅप्टन’ प्रकरण भोवले; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कोणत्याही क्षणी द्यावा लागणार राजीनामा
मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरणात वादाच्या भोवर्यात अडकलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर कोणत्याही…
Read More » -
गुन्हे वार्ता
वाह रे भामटा : चक्क बनावट विमा पॉलिसी विकून तळोद्यातील ट्रकचालकाला ३४ हजारांना गंडा; बिंग फुटताच लागला जीवे मारण्याच्या धमक्या द्यायला
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहाद्यातील एकाने विमा एजंट असल्याचे भासवून चक्क बनावट पॉलिसी तयार करून तिची विक्री करीत ट्रकचालकाला…
Read More »