-
नंदुरबार जिल्हा
तळोदा-शहादा परिसर होणार पाणीदार; बोरद, चिनोदा, खरवडमध्ये गेटेड सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण, आ. राजेश पाडवी म्हणाले, ‘शिरपूर पॅटर्न’ राबविणार
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सातपुडा पर्वतावरून येणाऱ्या सर्व नदी–नाल्यांवर आगामी काळात आणखी बंधारे उभारून शिरपूर पॅटर्न राबविण्यात येणार आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
शासकीय वसतिगृहांना आता महापुरुषांची नावे; मागासवर्गीय शब्द हटवला, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांच्या नावातून ‘मागासवर्गीय‘ हा शब्द हटविण्यात आला…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
धुळे – सुरत महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कार ट्रकवर आदळली; नवापुरच्या भट कुटुंबातील 6 जण गंभीर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : धुळे – सुरत महामार्गावर पुढे चाललेली ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारून थांबविल्याने मागून येणारी भरधाव…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
आम्ही सुरक्षित आहोत, काळजी नसावी; शहाद्याचा आयुष, म्हसावदचा सौरभ आखातात अडकूनही सुखरूप; अग्रवाल, चौधरी कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला!
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘सुरुवातीला खूप भीती वाटत होती. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही सुरक्षित…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
धडगाव तालुक्यात भीषण आग; रक्ताचे पाणी करून कमाई केली अन् क्षणार्धात संसाराची झाली होळी; आग विझवायला वेळेवर पाणीही मिळाले नाही…
धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सातपुड्याच्या पर्वतरांगांतील आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघालेला असतानाच धडगाव तालुक्यातील बर्डीपाडा (चुलवड) येथील विक्रम…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
काठी संस्थानच्या राजवाडी होळीने सातपुड्यात होलिकोत्सव पर्व सुरू; शेकडो पथकांचा उत्स्फूर्त सहभाग; मंत्री, आमदारांच्या सहभागाने उत्साह द्विगुणित
शहादा (सलाउद्दीन लोहार थेट काठी येथून) : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांग परिसरातील आदिवासी समाजाच्या पारंपरिक होळी पर्वाला यंदा दिमाखदार सुरुवात…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
धडगावच्या भोंगर्या बाजारात मंत्र्यांसह दोन आमदारांनी धरला ठेका; होळीनिमित्त आदिवासी संस्कृतीचा जल्लोष
धडगाव (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील दुर्गम पर्वतरांगांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांचा उत्साह, जीवनशैली आणि परंपरेचा…
Read More » -
गुन्हे वार्ता
नवापूर हादरले : चोरट्यांनी हिंमत पहा, तहसीलदारांचेच घर फोडले; मागील दरवाजा तोडून प्रवेश; कपाटे फोडली, पत्नीच्या पर्सचीही उचकापाचक!
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात चोरट्यांची हिंमत वाढतच चालली असून, आता चोरट्यांनी थेट नवापूर तहसीलदारांचे घरच टार्गेट करीत…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
सातपुड्यात शाही होळी : मंत्री अशोक उइके धडगावात आदिवासी बांधवांसोबत साजरा करणार उत्सव; भोंगऱ्या बाजाराचाही आनंद लुटणार
धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सातपुड्याच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये होळीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे आदिवासी विकास…
Read More » -
गुन्हे वार्ता
नंदुरबार जिल्ह्यात तोतया पोलिसांचा खऱ्या पोलिसांकडून पर्दाफाश; तिघांना ठोकल्या बेड्या, ‘पोलिस’ लिहिलेले वाहनही जप्त; महामार्गावर वाहने अडवून सुरू होती लूट
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र व गुजरात सीमाभागात तोतया पोलिसांनी उच्छाद मांडला असून, यातील एका टोळीचा पर्दाफाश…
Read More »