-
नंदुरबार जिल्हा
धडगाव तालुक्यात भयानक दुर्घटना; महाशिव यात्रेत पालखीची कडी तुटली; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
शहादा (सलाउद्दीन लोहार) : महाशिवरात्रीनिमित्त धडगाव तालुक्यात छापरी येथे आयोजित महाशिव यात्रेत सोमवारी (दि. १६) दुर्दैवी अपघात घडला. यात्रेत रहाट…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
मद्य तस्करांनो खुशाल महाराष्ट्रात या अन जा, कारण उत्पादन शुल्क विभाग झोपला आहे; नंदुरबार जिल्ह्यात चाललंय तरी काय?
शहादा (सलाउद्दीन लोहार) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कृपेने मध्य प्रदेशातील मद्य तस्करांना नंदुरबार आणि पर्यायाने महाराष्ट्रातील प्रवेश खूपच सोपा…
Read More » -
गुन्हे वार्ता
धडगाव तालुक्यात रक्तरंजित ‘व्हॅलेन्टाइन डे’ : चारित्र्याच्या संशयावरून बांबूने झोडपून पत्नीचा जीव घेतला!
धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘व्हॅलेन्टाइन डे’ म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीवर भरभरून प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. पण धडगाव तालुक्यात याच…
Read More » -
गुन्हे वार्ता
नंदुरबारमध्ये धाडसी चोरी; नगरसेवकाचे घर फोडून १८ लाखांचा ऐवज लंपास; रोकड, दागिन्यांसह हाती येईल ते घेऊन चोरटे झाले भुर्र…
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारमध्ये घर बंद ठेवून परगावी जाणे दीपक लालचंद कटारिया या नगरसेवकाला महागात पडले आहे. कटारिया…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
धडगाव तालुक्यात जंगलात सुरू होती साग तस्करी; वन कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून केला पर्दाफाश!; नेमकं काय झालं वाचा…!
शहादा (सलाउद्दीन लोहार) : धडगाव तालुक्यातील बिलगाव (प्रा.) वनक्षेत्रात तस्करीच्या उद्देशाने लपवून ठेवलेला सागाचा मोठा साठा जप्त करण्यात वन विभागाच्या…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
करायचे काय? : प्रशासन निघाले ‘तोरणमाळ फेस्टिवल’ घ्यायला पण बसच नाही तिथपर्यंत जायला!; महोत्सवाला जायचे कसे, हाच सामान्यांचा प्रश्न…
शहादा (सलाउद्दीन लोहार) : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये ‘तोरणमाळ पर्यटन महोत्सव होऊ घातला आहे. पर्यटन वाढ…
Read More » -
नंदुरबार जिल्हा
भाविकांच्या सुरक्षेची काळजी : बॉम्बशोधक पथकाने केदारेश्वर मंदिराचा प्रत्येक कोपरा तपासला!
प्रकाशा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र प्रकाशामधील केदारेश्वर मंदिराची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात दर्शनासाठी…
Read More » -
मार्केट पोस्ट
उपवास महागला : शेंगदाणे सव्वाशे तर भगरीचा दर किलोला दीडशे पार; फळे खाणेही परवडेना!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महाशिवरात्रीचा उपवास तर करायचा पण शेंगदाणे, भगर आणि फळेही खरेदीला परवडेनात, अशी सामान्यांची अवस्था रविवारी…
Read More » -
नंदुरबार शहर
नंदुरबारमध्ये वाळू माफियांची दादागिरी; भर रस्त्यावर तहसीलदारांना धक्काबुक्की!; दोन तरुणांविरोधात गुन्हा
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अवैध धंद्यांविरोधात आजवर प्रशासनाकडून न झालेल्या कारवाईचा फटका आता थेट नंदुरबारच्या तहसीलदारांनाच बसला आहे. प्रशासनाकडून…
Read More » -
गुन्हे वार्ता
दहा हजारांच्या बदल्यात एक लाख देतो म्हणत ९० हजारांना लुटले; पोलिसांनी सहा जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याला संपर्क साधायचा, मग त्याला थोड्या पैशांच्या बदल्यात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून…
Read More »