नंदुरबार जिल्हा
-
नंदनगरीचे खेळाडू सार्यात भारी : राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत नंदुरबारला १० सुवर्ण, ३ रौप्य, ६ कांस्य पदके; दमदार कामगिरीने जिंकली मने
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नाशिक येथे संपन्न झालेल्या २२व्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन करत एकूण…
Read More » -
चैत्र पौर्णिमेनिमित्त करणखेडात उसळला भाविकांचा सागर; चंडिका माता मंदिरात जावळ काढण्यासह नवस फेडण्यासाठी अलोट गर्दी
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातील करणखेडा येथील जागृत देवस्थान असलेल्या आई चंडिका माता मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी…
Read More » -
अपडेट बातमी : शहाद्यातील कोंडावळच्या कपिल ट्रेडर्सचा परवाना कायमचा रद्द; खत दुकानदारांवर ‘कृषी’ची धडक कारवाई, आणखी सहा जणांचे परवाने निलंबित
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ऐन शेती हंगाम सुरू होत असतानाच खतांची अवैध साठेबाजी करून जादा दराने…
Read More » -
शेतकर्यांची अडवणूक करणार्यांना ‘कृषी’ने शिकवला धडा; शहाद्याच्या एका खत दुकानदाराचा परवाना रद्द, इतर सहा जणांचे परवाने निलंबित
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ऐन शेती हंगामात खतांची अवैध साठेबाजी करतानाच जादा दराने खतांची विक्री करणार्या खत दुकानदारांना नंदुरबार…
Read More » -
नवापूरच्या चिंचपाडानजीक भीषण दुर्घटना; अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवले, २१ वर्षीय तरुणाचा जागीच करुण अंत
विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मृत्यूचा महामार्ग बनलेल्या धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्ग ५३ ने आणखी एका दुचाकीस्वार युवकाचा बळी घेतला.…
Read More » -
तळोदा तालुक्यात आरोग्य यंत्रणेची ऐशीतैशी; आश्रमशाळांचे विद्यार्थी आले उपचाराला, पण कुणीच नाही लक्ष द्यायला; प्रतापपूर पीएचसीतील धक्कादायक प्रकार
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. धडगाव तालुक्यात आरोग्य यंत्रणेच्या नावावर टिच्चून लोकांच्या…
Read More » -
नंदुरबार तालुक्यात भीषण अपघात; अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवले, गादी बणवणार्या मजुरावर भल्या पहाटे काळाचा घाला
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना नंदुरबार तालुक्यातील पातोंडा – कोळदा…
Read More » -
‘वीर में वीर, जय महावीर’ : शहाद्यात भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य ‘वरघोडा’ मिरवणूक; धार्मिक उत्साहात न्हाऊन निघाले शहर
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सत्य, अहिंसा आणि करुणा यांचे सर्वोच्च प्रतिक मानले जाणारे जैन धर्माचे चोविसावे…
Read More » -
वादळी वारा, गारपिटीने शेती उद्ध्वस्त, शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी; डॉ. हिना गावित प्रत्यक्ष, तर माजी मंत्री डॉ. गावित व्हीडिओ कॉलद्वारे पोहोचले बांधावर
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ, तलवाडे, इंद्रीहट्टी परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे…
Read More » -
शहाद्यातील खुल्या जागांवर भूमाफियांचा डल्ला; सार्वजनिक जागांवर अतिक्रमण, शेड उभारून खुलेआम खासगी वापर सुरू; पालिका मात्र ‘गांधारी’च्या भूमिकेत
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा नगर परिषदेचे पदाधिकारी परस्परांवर आरोप- प्रत्यारोप करीत राजकारणात गुंतल्याचा गैरफायदा भूमाफिया…
Read More »