नंदुरबार जिल्हा
-
नंदुरबारच्या पोलिसांकडे ७८ लाख, तर जिल्हाधिकार्यांकडे ५ लाखांचा मालमत्ता कर थकला; पालिकांचा ‘मार्च एंड’ अडचणीत; वसुलीसाठी डोकेदुखी वाढली
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मार्चअखेर तोंडावर आलेला असताना नंदुरबार जिल्ह्यातील नगर पालिकांनी मालमत्ता कराच्या वसुलीला ‘धार’ लावली असूनही शासकीय…
Read More » -
नंदुरबारमधील आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहांचा पंचनामा : सुविधांची पडताळणी सुरू, अधिकार्यांना विद्यार्थ्यांसोबत करावे लागणार जेवण
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सोयीसुविधांच्या ढासळत्या परिस्थितीबाबत तक्रारी वाढताच अखेर आदिवासी विकास विभागाने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या आश्रमशाळा आणि…
Read More » -
शहाद्यात ग्रामीण उत्पादने, संस्कृतीचा जागर; नगराध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, ‘सरस’मुळे महिला बचत गटांची ‘उमेद’ नक्कीच वाढेल
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील महिलांमध्ये नेतृत्व गुण आहेत. विक्री कौशल्यही आहे. महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना…
Read More » -
राम-रहिम नांदतील एकत्र, शिंपडतील एकात्मतेचे ‘इत्र’; शहाद्यातील शांतता समितीच्या बैठकीत दोन्ही समाजांनी दिला एकतेचा संदेश
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती…
Read More » -
गरिबांना १० रुपयांत जेवण देणारेच उपाशी; नंदुरबार जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांचे २.७० कोटी अडकले; ८ महिन्यांपासून मिळेना अनुदान
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : कोरोना काळात गरीब व गरजूंना अत्यल्प दरात ताजे व सकस अन्न देण्यासाठी सुरू करण्यात आलेली…
Read More » -
सूर्य कोपला : शहादाच्या सुलवाडा शिवारात टरबुजाचे पिक करपले, उन्हाचा पारा चाळीशीपार गेल्याचा परिणाम, शेतकर्याचे २.५ लाखांचे नुकसान
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच तळपत्या उन्हाचा मोठा फटका शहादा तालुक्यातील सुलवाडा शिवारात एका शेतकर्याला बसला असून, वाढलेल्या…
Read More » -
नवापुरच्या विसरवाडीत गावकर्यांवर मधमाशांचा हल्लाबोल; अनेकांना चावा; ५ ते ७ जण जखमी, एक महिला गंभीर
विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडीच्या बाजारपेठेत रविवारी सायंकाळी जोरदार गोंधळ उडाला. मधमाशांनी गावकर्यांवर केलेल्या हल्ल्यात…
Read More » -
गुड न्यूज : नंदुरबारमधील पालिका क्षेत्रातील विकास कामांना मिळणार गती; १५व्या वित्त आयोगाचे ५.७९ कोटी कोणत्याही क्षणी मिळणार
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि एका नगर पंचायत क्षेत्रातील रखडलेल्या विकास कामांना गती मिळण्याचे…
Read More » -
शहादा तालुक्यातील ४६५० कुमारिकांना मिळणार कॅन्सरपासून संरक्षण; सहा हजारांची एचपीव्ही लस मिळणार मोफत, मोहिमेचा १६ मार्चला शुभारंभ
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : १४ ते १५ वयोगटातील मुलींना देण्यात येणार्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा सोमवारी (दि.१६ मार्च) रोजी शहादा…
Read More » -
शहाद्याच्या केळीचा दर्जा वाढणार : आता मिळणार ‘जी-९’ केळीची रोपे, शहादा खरेदी-विक्री संघाचा नवा उपक्रम
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या शहाद्यातील केळी उत्पादनाचा दर्जा आता आणखीच वाढणार आहे. कारण बियाणे, खते आणि…
Read More »