नंदुरबार जिल्हा
-
कोंडाईबारा घाटात दुसर्या दिवशीही अपघात; ब्रेक फेल झालेला टँकर ट्रकवर आदळला, जीवितहानी टळली; प्रशासनाच्या ‘फार्स’वर लोकांचा संताप
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तीन ट्रकचा विचित्र अपघात होऊन चोवीस तासही उलटत नाही तोच नवापूर तालुक्यातील कोंडाईबारा घाटात पुन्हा…
Read More » -
शहाद्याच्या लंगडीभवानीत यापुढे बालविवाह बंद; गावकर्यांचा ग्रामसभेत एकमुखी निर्णय, महिला सरपंचांनी घेतला पुढाकार
शहादा (सलाउद्दीन लोहार/ नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : बालविवाहासारख्या कुप्रथांना प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नांना बळ देताना शहादा तालुक्यातील लंगडीभवानीच्या गावकर्यांनीही यापुढे गावात…
Read More » -
तळोद्यात पार पडला ‘ती’च्या कौतुकाचा सोहळा; ‘एस.ए. मिशन’ मध्ये महिला दिनानिमित्त माता पालक, आजींचा सत्कार
(नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महिला आई, मुलगी, बहिण, पत्नी, सखी, सासू या विविध भूमिकांतून कर्तव्य पार पाडून आपल्या जीवनाला आकार…
Read More » -
नंदुरबारच्या हॉटेलांना लागणार टाळे?; आजपासून गॅस पुरवठा होणार बंद, युद्धाचा फटका, २४ तासांतच चित्र बदलले
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने नंदुरबार शहर व जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायावर गंडांतर येऊ घातले…
Read More » -
नवापूरने गाठला डिजिटल परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा; ढोरपाडा ठरले ‘पहिले ऑनलाइन रेशनकार्ड गाव’
विसरवाडी ता. नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यात डिजिटल परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून, तालुक्यातील पहिले “ऑनलाईन रेशन…
Read More » -
गर्भवतीसह बाळाचे प्राण वाचविणार्या देवदुताला ‘उबाठा’चा सलाम; दवाखान्यात जावून केला डॉ. मंगेश बर्डे यांचा सत्कार
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : भर उन्हात, रस्त्याच्या कडेला प्रसूतीकळांनी व्याकुळ झालेल्या गर्भवतीसाठी देवदूत ठरलेल्या शहादा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक…
Read More » -
नवापुरच्या खांडबारा रेल्वेस्थानकावर हाय व्होल्टेज ड्रामा, तरुण बसला रेल्वेच्या डब्यावर चढून अन् मग उडाली सर्वांचीच धावपळ, नेमकं काय झालं, वाचा…
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री उशीरा सुमारे तासभर हाय होल्टेज ड्रामा रंगला. एका…
Read More » -
धडगाव पोलिस निरीक्षकांविरोधात महिलेचे ‘उपोषणास्त्र’; पो.नि. जगताप म्हणाले, तो त्यांचा अधिकार, चौकशीत सत्य बाहेर येईल
धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तीन महिन्यांपूर्वी दाखल केलेल्या तक्रारीचा योग्य तपास न केल्याचा आरोप करीत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलिस…
Read More » -
नंदुरबारच्या हॉटेल, रेस्टॉरंटचालकांनो काळजी सोडा; कमर्शिअल गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध; एजन्सीधारक म्हणाले…
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : युद्धामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीमुळे केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा…
Read More » -
नंदुरबारकर शेतकर्यांची कर्जमाफी १०० कोटींची; साडेसात हजार जणांना होणार फायदा, ५० हजारांच्या लाभार्थ्यांचा आकडा लवकरच येणार समोर
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यातील शेतकर्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या कर्जमाफीचा फायदा नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ५०० हून अधिक…
Read More »