नंदुरबार जिल्हा
-
विसरवाडीत आगीचे तांडव : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत कृषी केंद्राचे स्टोअर रूम खाक; सुदैवाने जीवितहानी टळली
विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात शुक्रवारी भल्या पहाटे आगीने तांडवनृत्य केले. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या भीषण आगीत…
Read More » -
कोंडाईबारी घाटात तीन ट्रकचा विचित्र अपघात; धडक देणार्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग; चालक गंभीर जखमी
विसरवाडी / नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात शुक्रवारी (दि.६) तीन ट्रकचा विचित्र अपघात झाला. दहिवेलकडून विसरवाडीकडे…
Read More » -
लाडक्या बहिणींनो सावधान : इ केवायसी प्रक्रियेतील चूक सुधारण्यासाठी उरले फक्त २५ दिवस, अन्यथा करावा लागेल पश्चाताप
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेतील इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात चूक झालेल्या लाभार्थी महिलांना आता…
Read More » -
फक्त शहादा, नंदुरबार तालुक्याची भूजल पातळी वाढली, इतर तालुक्यांत मात्र विहिरी तळाला; पाणी जपून वापरावे लागणार
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच राज्यातील धरणांत ६४ टक्क्यांवर पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी…
Read More » -
शहादा न्यायालयाचा महावितरणला दणका; ठोठावला १६ लाखांचा दंड, जमिनीवर पडलेल्या तारांनी घेतला होता धडगावच्या तरुणीचा बळी
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : विद्युत वाहिन्यांची योग्य दखल न घेण्याचा मोठा फटका महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड या…
Read More » -
नंदुरबार जिल्ह्यात आठ बोगस दिव्यांग अधिकारी, पण प्रशासन कारवाई करेना; खर्या दिव्यांगांच्या महासंघाचा संताप, जिल्हाधिकार्यांना दिला अंतिम इशारा
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यातील ३१६ बनावट दिव्यांग अधिकारी -कर्मचार्यांच्या निलंबनाची घोषणा होताच नंदुरबार जिल्ह्यात असे आठ बोगस दिव्यांग…
Read More » -
बंजारा आदिवासी नाहीत, त्यांचा ‘एसटी’त प्रवेश नको, समिती तत्काळ रद्द करा; बिरसा फायटर्स आक्रमक, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : बंजारा समाज आदिवासी नाही. हैदराबाद गॅझेटचा आधार घेउन या समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात (एसटी) प्रवेश…
Read More » -
माजीमंत्री आ. डॉ.विजयकुमार गावित यांना मुंबईला हलवले; शिंदेंनी भेट घेत केली विचारपूस
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाशिकहून मुंबईतील रिलायन्स समूहाच्या रुग्णालयात…
Read More » -
नंदुरबारमधील बिलाडी धरणाला कडाडून विरोध; खामगावकर म्हणाले, आधी पुनर्वसन, मगच धरण; बांधकाम न थांबवल्यास मंत्रालयावर धडकणार
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार तालुक्यातील बिलाडी धरण उभारणीला विरोध वाढत चालला असून, आता खामगाव ग्रामस्थांनी या धरणाच्या विराधात…
Read More » -
मोठी बातमी : नंदुरबारच्या दोघांसह राज्यातील ३१६ बोगस दिव्यांग अधिकारी निलंबित; राज्य सरकारची धडक कारवाई
मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : धडधाकट असूनही दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवा करणार्या ३१६ अधिकार्यांना अखेर बुधवारी…
Read More »