नंदुरबार जिल्हा
-
‘बर्ड फ्लू’चे साईड इफेक्टस् : नवापुरात चिकन, बिर्याणी, अंडे विक्री बंद; जिल्हाधिकार्यांकडून परिस्थितीची पाहणी!; आणखी ९२ हजार कोंबड्या, पावणेसात लाख अंडी नष्ट
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापुरात एन्ट्री केलेल्या ‘बर्ड फ्लू’ (एच ५ एन १) या विषाणूजन्य आजाराचे साईड इफेक्टस् सुरू…
Read More » -
नव्या पोलीस अधीक्षकांचा भर ‘ट्रिपल एस’वर!; अश्विनी सानप म्हणाल्या, स्मार्ट, सेंसिटिव्ह आणि स्ट्रिक्ट पोलिसिंगच्या माध्यमातून घालणार गुन्हेगारीला आळा!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसिंग अधिक प्रभावी, उत्तरदायी आणि लोकाभिमुख करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात…
Read More » -
गळ्यात गळा की पुन्हा पायात पाय, शहादा नगर परिषदेत होणार काय ?; १७ एप्रिलच्या वादळी सभेनंतर आता येत्या बुधवारी विशेष सभा!; शहरवासीयांत उत्सुकता
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नगरसेवकांनी केलेल्या मागणीचा मान राखत लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी शहादा नगर…
Read More » -
महाराष्ट्र दिनी नंदुरबारच्या सहा पोलीस अधिकारी, अंमलदारांचा गौरव; पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्र पोलीस दलात विविध प्रकारच्या प्रवर्गात उत्तम कामगिरी करून उल्लेखनीय व प्रशासनीय सेवा दिल्याबद्दल नंदुरबार…
Read More » -
ब्रेकिंग न्यूज : शहाद्यातील ‘चावरा इंग्लिश स्कूल’च्या मान्यतेवर गंडांतर; बेकायदेशीर वर्ग, विद्यार्थ्यांच्या छळप्रकरणी शिक्षण विभागाने बजावली नोटीस, खुलाशासाठी तीन दिवसांची मुदत
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा येथील अनेक गैरप्रकारांच्या तक्रारीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या ‘चावरा इंग्लिश मीडियम स्कूल’ला…
Read More » -
धक्कादायक : नवापुरात बनावट युरिया कारखान्याचा भंडाफोड; निर्मितीच्या सामग्रीसह लाखोंचा साठा जप्त, राजस्थानी टोळी गजाआड!
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शेतीचा हंगाम उंबरठ्यावर असताना नवापूर शहरात भरवस्तीत एका घरात सुरू असलेल्या बनावट युरिया निर्मितीच्या कारखान्याचा…
Read More » -
अफवांचा बाजार सुरूच : ‘मुले पळविणारा’ समजून बेघर व्यक्तीला तुडवले, पण पोलिसांनी वाचवले; मारहाण करणार्या सहा जणांवर गुन्हा, समशेरपुरातील धक्कादायक घटना!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी आल्याच्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अफवेची उठलेली धूळ खाली बसायला…
Read More » -
ब्रेकिंग न्यूज : नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गौर्या ग्रामस्थांचे उपोषण मागे; रस्त्यांच्या प्रश्नावर लवकर निर्णयाचे संकेत
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : धडगाव तालुक्यातील गौर्या परिसरातील प्रलंबित रस्त्यांच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले लक्षवेधी…
Read More » -
गावकारभारी निवडीसाठी चुरस; नंदुरबार जिल्ह्यात ग्रा.पं. पोटनिवडणुकीत ७१.१६ टक्के मतदान; नवापुरात सर्वाधिक, तर तळोद्यात मतदानाचा टक्का सर्वांत कमी, आज निकाल
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात आज, मंगळवारी (दि. २८) पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सरासरी ७१.१६…
Read More » -
साखर कारखान्यातून दूषित मळी वाहणारी पाटचारी कंत्राटदाराने बुजवली; गंभीर आरोप करीत शिवसेनेची शहादा प्रांत कार्यालयावर धडक, आंदोलनाचा इशारा
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पुरुषोत्तमनगर (शहादा) येथील साखर कारखान्यातून दूषित मळी वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलेली…
Read More »