गुन्हे वार्ता
-
वनविभागाला ‘टीप’ दिल्याच्या रागातून आरोपीकडून एकावर चाकूहल्ला; गालच कापला, अक्कलकुवा तालुक्यातील धक्कादायक प्रकार
मोलगी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : एका गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीने आपले नाव गुजरात वनविभागाला का कळवले, असा जाब विचारीत एकावर…
Read More » -
एकाची सून दुसर्याच्या मुलासोबत पळाली, दोन्ही कुटुंब तडजोडीला बसले अन् परस्परांवर तुटून पडले, अक्कलकुव्याच्या वेली मांडा आंबापाडात चालल्या लाठ्याकाठ्या, पाच गंभीर जखमी
मोलगी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : विवाहितेच्या पलायन प्रकरणात नंतर तडजोड सुरू असताना दोन्ही कुटुंबात वादावादीचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाल्याचा गंभीर…
Read More » -
नवापूर तालुका कृषि अधिकारी कार्यालयात २०.५० लाखांचा महाघोटाळा; निवृत्त कृषि उपसंचालक चौधरी, कर सल्लागार कोठावदेची मिलिभगत, संगनमताने जीएसटीच्या रकमेवर डल्ला
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूरच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. तत्कालिन तालुका कृषि अधिकारी…
Read More » -
सारंगखेडात भीषण दुर्घटना; ट्रॅक्टर चालकाचा हयगयीपणा, घरी परतणार्या पादचार्याला चिरडले, जागीच मृत्यू
सारंगखेडा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ट्रॅक्टरचालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून घरी परतणार्या पादचार्याला धडक दिल्याची भीषण दुर्घटना शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे…
Read More » -
वाह रे चोरटा : चोरले काय तर म्हणे पातेले, ताट, परात, देवपुजेची थाळी अन् दोन गॅस सिलिंडर, आता दाखल झाला घरफोडीचा गुन्हा
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागात एका वृद्धाच्या घरात आणि मंदिरात एक अनोखी चोरी झाली. या छोट्याशा…
Read More » -
नंदुरबारमध्ये टोळक्याचा राडा : बाहेर खाद्यपदार्थ आणून देण्यास नकार देताच हॉटेल मालकासह तिघांवर खुनी हल्ला, एकाची मृत्यूशी झुंज
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील धुळे चौफुली ते नवापूर चौफुली दरम्यानच्या रस्त्यावरील एका हॉटेलात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार…
Read More » -
दुष्मनीचा कळस : चौघांनी शेतकर्याची चार लाखांची पपईची ६०० झाडेच कापून टाकली; शहादा तालुक्यातील धक्कादायक घटना
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्याच्या विसापूरनजीकच्या पिंपळोद शिवारात चार जणांनी विकृत दुष्मनीचा प्रत्यय देत एका शेतकर्याच्या शेतातील तब्बल…
Read More » -
विसरवाडी-नंदुरबार रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची दुचाकीला जबर धडक, दोन तरुण गंभीर जखमी
विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी सायंकाळी नवापूर…
Read More » -
नवापूर तालुक्यात खैर लाकूड तस्करीचा पर्दाफाश; वनविभागाची धडक कारवाई, अवैधरित्या तोडून ठेवलेले १२२ नग जप्त, संशयित तस्कर फरार
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात वनसंपत्तीची कत्तल करून खुलेआम तस्करी सुरू असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर वनविभागाने…
Read More » -
अक्कलकुव्याच्या मक्राणीफळीत दोन गट भिडले; परस्परांवर दगड-विटा, लाठ्या-काठ्यांचे वार, सात जण गंभीर जखमी, २१ जणांवर गुन्हा
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आगामी सण-उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी सगळीकडे शांतता समितीच्या बैठका पार पडत असतानाच नंदुरबार जिल्ह्याच्या…
Read More »