गुन्हे वार्ता
-
मोलगीत गुंडांच्या टोळीचा हैदोस : दोघांना भररस्त्यात अडवून टेकडीवर नेत लुटले, चाकुच्या धाकाने दोन मोबाईलसह रोकडही काढून घेतली
मोलगी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मोलगी गावानजीक गुंडांच्या टोळीने धुडगूस घातल्याची गंभीर घटना बुधवारी घडली. या टोळक्याने एका तरुण शेतकर्यासह…
Read More » -
तळोदात पोलिसांनी उभारली मोठ्या कारवाईची गुढी; गुटखा, दारू तस्करीचा भंडाफोड; टीप मिळताच धाड टाकून आठ लाखांचा मुद्देमाल केला जप्त, एकाला बेड्या
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा पोलिसांनी गुरुवारी ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी मोठी कारवाई करीत दारू आणि प्रतिबंधित गुटख्याच्या तस्करीच्या भंडाफोडीची…
Read More » -
वनविभागाला ‘टीप’ दिल्याच्या रागातून आरोपीकडून एकावर चाकूहल्ला; गालच कापला, अक्कलकुवा तालुक्यातील धक्कादायक प्रकार
मोलगी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : एका गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीने आपले नाव गुजरात वनविभागाला का कळवले, असा जाब विचारीत एकावर…
Read More » -
एकाची सून दुसर्याच्या मुलासोबत पळाली, दोन्ही कुटुंब तडजोडीला बसले अन् परस्परांवर तुटून पडले, अक्कलकुव्याच्या वेली मांडा आंबापाडात चालल्या लाठ्याकाठ्या, पाच गंभीर जखमी
मोलगी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : विवाहितेच्या पलायन प्रकरणात नंतर तडजोड सुरू असताना दोन्ही कुटुंबात वादावादीचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाल्याचा गंभीर…
Read More » -
नवापूर तालुका कृषि अधिकारी कार्यालयात २०.५० लाखांचा महाघोटाळा; निवृत्त कृषि उपसंचालक चौधरी, कर सल्लागार कोठावदेची मिलिभगत, संगनमताने जीएसटीच्या रकमेवर डल्ला
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूरच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. तत्कालिन तालुका कृषि अधिकारी…
Read More » -
सारंगखेडात भीषण दुर्घटना; ट्रॅक्टर चालकाचा हयगयीपणा, घरी परतणार्या पादचार्याला चिरडले, जागीच मृत्यू
सारंगखेडा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ट्रॅक्टरचालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून घरी परतणार्या पादचार्याला धडक दिल्याची भीषण दुर्घटना शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे…
Read More » -
वाह रे चोरटा : चोरले काय तर म्हणे पातेले, ताट, परात, देवपुजेची थाळी अन् दोन गॅस सिलिंडर, आता दाखल झाला घरफोडीचा गुन्हा
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागात एका वृद्धाच्या घरात आणि मंदिरात एक अनोखी चोरी झाली. या छोट्याशा…
Read More » -
नंदुरबारमध्ये टोळक्याचा राडा : बाहेर खाद्यपदार्थ आणून देण्यास नकार देताच हॉटेल मालकासह तिघांवर खुनी हल्ला, एकाची मृत्यूशी झुंज
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील धुळे चौफुली ते नवापूर चौफुली दरम्यानच्या रस्त्यावरील एका हॉटेलात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार…
Read More » -
दुष्मनीचा कळस : चौघांनी शेतकर्याची चार लाखांची पपईची ६०० झाडेच कापून टाकली; शहादा तालुक्यातील धक्कादायक घटना
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्याच्या विसापूरनजीकच्या पिंपळोद शिवारात चार जणांनी विकृत दुष्मनीचा प्रत्यय देत एका शेतकर्याच्या शेतातील तब्बल…
Read More » -
विसरवाडी-नंदुरबार रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची दुचाकीला जबर धडक, दोन तरुण गंभीर जखमी
विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी सायंकाळी नवापूर…
Read More »