गुन्हे वार्ता
-
दारू पिऊन आला अन् कारण नसताना आई – वडिलांवर तुटून पडला; शहादा तालुक्यातील धक्कादायक घटना!
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : दारूच्या नशेत कोणत्याही कारणाविना एकाने आई-वडिलांना जबर मारहाण केल्याची घटना शहादा तालुक्यातील भावसार मढी येथे…
Read More » -
प्रकाशात चोरट्यांचा उच्छाद; किराणा दुकाने टार्गेट, एकच दुकान तीन आठवड्यांत दोनदा फोडले, मंदिरही सोडले नाही; व्यापारी संतापले; घटना सीसीटीव्हीत कैद
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात चोरीच्या वाढत्या घटनांनी आता परिसीमा गाठली…
Read More » -
विसरवाडीत ‘पुष्पा’ स्टाईल तस्करीचा पर्दाफाश : भाजीच्या कॅरेटमध्ये सापडले कोल्हे, तीतर अन् पोपट; एलसीबी, स्थानिक पोलिस व वनविभागाची संयुक्त कारवाई
नवापूर / शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘पुष्पा’ चित्रपटातील स्टाईलची आठवण करून देणाऱ्या तस्करीचा नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक…
Read More » -
खून केला, पसार झाले अन् पडक्या इमारतीत लपून बसले, पण एलसीबीच्या तावडीत सापडलेच; नंदुरबारमधील बार मॅनेजरच्या खुन्यांना २४ तासांच्या आत बेड्या!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरातील हॉटेल मंदाकिनीच्या व्यवस्थापकाच्या खुनाचा उलगडा २४ तासांच्या आत करण्यात नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे…
Read More » -
नंदुरबारमध्ये रक्तरंजित थरार: बार मॅनेजर तरुणाचा धारदार शस्त्रांनी खून; पाच जणांनी हॉटेलात घुसून केला खेळ खल्लास!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारकरांना शनिवारी (दि. ११) रात्री खुनाचा थरार अनुभवायला मिळाला. हातात धारदार शस्त्र घेऊन आलेल्या पाच…
Read More » -
पत्नी, मुलाचा ताबा मागणाऱ्या जावयासह तिघांवर तुटून पडली सासरची मंडळी; धडगाव तालुक्यातील धक्कादायक घटना, ६ जणांवर गुन्हा
मोलगी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मला माझी पत्नी आणि मुलगा ताब्यात द्या, अशी मागणी घेऊन गेलेल्या युवकासह अन्य तिघांना सासऱ्यासह…
Read More » -
शहाद्यात अवैध मद्य तस्करीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त, शहादा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; परप्रांतीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या शहादा शहरात शहादा…
Read More » -
भरदिवसा शासकीय तांदळावर चोरट्यांचा डल्ला; नंदुरबारच्या गोदामाबाहेरून रिक्षातून पळवला तीन क्विंटल माल
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा ) : नंदुरबार शहरात चोरीच्या घटना थांबायला तयार नसून, आता चोरट्यांच्या टोळीने थेट शासकीय धान्य गोदामालाच…
Read More » -
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १७ जणांकडून ३.१६ लाख उकळले, एकाच्या तक्रारीने भांडे फुटले, दोघांवर गुन्हा!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…
Read More » -
‘चोरी पाप आहे’ शिकवणाऱ्या शाळेतच चोरी; सुटीचा गैरफायदा घेत टीव्ही लांबवला, शहादा तालुक्यातील प्रकार
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : बालमनावर चांगले संस्कार व्हावेत या दृष्टीने त्यांना चांगल्या मार्गावर चालण्याची शिकवण शाळांतून दिली जाते. याच…
Read More »