गुन्हे वार्ता
-
आश्रमशाळेतून भरदिवसा १४ वर्षीय मुलाचे अपहरण; तळोदा तालुक्यातील धक्कादायक घटना
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यात आश्रमशाळेतील ८ वर्षीय मुलाचा तेथीलच सेफ्टी टँकमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच…
Read More » -
शहाद्यात ’बकरी चोर गँग’चा धुडगूस; ब्राह्मणपुरीनंतर आता कुकावलमधून बोकड, बकर्या पळवल्या
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यात बोकड, बकर्या चोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला असून, ब्राह्मणपुरी गावात या गँगने चक्क कारमध्ये…
Read More » -
नंदुरबारच्या दोन कनिष्ठ सहायकांनी घातला सरकारला ५४.५१ लाखांचा गंडा; मुलांच्या पोषण आहाराच्या नावावर केले स्वत:चेच ‘उदरभरण’!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महिला बचत गटांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांना पुरक पोषण आहार दिला जात नाही, याची कल्पना असूनही…
Read More » -
वाह रे चोरटे : चक्क कारमधून पळवल्या शेळ्या; आधी वृद्धेला शस्राचा धाकही दाखवला; शहादा तालुक्यातील घटना
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातही चोरटे हायटेक झाले असून, शहादा तालुक्यात अशीच एक चोरीची वेगळी घटना समोर आली…
Read More » -
प्रकाशात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; १७.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त; शहादा पोलिसांच्या डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अहमदाबाद- नंदुरबार महामार्गावरून सुरू असलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश करण्यात शहादा पोलिसांच्या गुन्हे…
Read More » -
अंगणवाडी सेविकेच्या खुनाचा प्रयत्न; मागून येत तलवारीने वार; दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले, पण गंभीर जखमी; अक्कलकुवा तालुक्यातील थरारक प्रकार
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : माझ्या जागेत अंगणवाडी का बांधली, असा जाब विचारत अंगणवाडीतील मदतनीस युवतीवर तलवारीने वार केल्याची गंभीर…
Read More » -
आधी पत्नीला दगडाने ठेचून मारले, मग स्वत:ही गळफास लावून घेतला; खून करताना महिलेने पाहिल्याने भीतीपोटी कृत्य; तळोदा तालुक्यातील थरार
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : एका थरारक घटनेने तळोदा तालुका हादरला आहे. पत्नीला दगडाने ठेचून मारल्यानंतर एका तरुणाने स्वत:ही गळफास…
Read More » -
आधी फेसबुकवर मैत्री मग घरी बोलावून बळजबरीने केला शारीरिक अत्याचार; शहादा तालुक्यातील धक्कादायक प्रकार; मनरदच्या तरुणाला बेड्या
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तीन वर्षांपूर्वी फेसबुकवर झालेली ओळख एका तरुणीला महागात पडली आहे. सोशल मीडियावरील ओळख आणि त्यातून…
Read More » -
तळोद्यात लग्नात भल्या पहाटे राडा; नाचताना पाय लागल्याचा जाब विचारताच तिघांनी एकाला तुंबून काढले, डोक्यात फायटरही घातला
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : लग्न सोहळ्यात नाचताना पाय लागल्याचा जाब विचारताच तिघांनी एकाला लाथाबुक्क्यांसह फायटरने मारहाण करून जखमी केल्याची…
Read More » -
स्कुटीच्या डिकीत पावणेदोन लाख रुपये ठेवून जेवायला गेला अन् चोरट्याने डाव साधला; बँकेच्या एजंटवर डोके आपटायची वेळ, नंदुरबारमध्ये भरदुपारी घडला प्रकार
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ग्राहकांकडून जमा करून आणलेली आणि बँकेच्या खात्यातून काढलेली रोख रक्कम स्कुटीच्या डिकीत ठेवून जेवायला जाणे…
Read More »