गुन्हे वार्ता
-
अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा सिलसिला सुरूच; शहादा तालुक्यातून आणखी दोन मुली फुस लावून पळवल्या
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातून अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढतच चालले असून, असेच आणखी दोन…
Read More » -
शहाद्यात अवैध स्पिरीट वाहतुकीचा पर्दाफाश; एलसीबीची बेधडक कारवाई, पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकाला बेड्या, दुसरा पळाला
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील शिरपूरहून धडगावकडे निघालेल्या वाहनासह स्पिरीटचा मोठा साठा जप्त करण्यात नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या…
Read More » -
प्रकाशानजीक टोळक्याची गुंडगिरी; आधी गाडी आडवी लावली मग शिविगाळ करीत बसचालक, वाहक-प्रवाशाला चोपले
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : रस्त्यात बस पुढे जावू शकणार नाही, अशा पद्धतीने गाडी लावणार्या वाहनचालकास ती गाडी मागे घेण्याची…
Read More » -
शेतकरी महिलेला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न; तुरीत पाणी सोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून कृत्य, नवापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : कापणी गेल्यानंतर गोळा करून ठेवलेल्या तुरीमध्ये पाणी सोडल्याचा जाब विचारणार्या शेतकरी महिलेला विष पाजून ठार…
Read More » -
त्रासाला कंटाळून महिलेने एकाच्या मदतीने कांतिलालला संपवले; तळोद्यातील त्या खुनाचा अखेर उलगडा; एलसबीची आणखी एक धडाकेबाज कारवाई
तळोदा / नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गुन्हे उघडकीस आणण्यात अग्रेसर असलेल्या नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या स्थानिक अन्वेषण शाखेने (एलसीबी) आणखी…
Read More » -
अक्कलकुवा तालुक्यात प्रेमसंबंधांतून तरुणाचा खून; ७ जणांनी आधी तुडवले अन् नंतर दरीत फेकून दिले; ‘मारून टाका’ म्हणत अल्पवयीन प्रेयसी मेव्हणीच देत होती चिथावणी
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : प्रेमसंबंधांतून नातेवाईकांनीच ३० वर्षीय तरुणाचा जबर मारहाण करीत खून करून नंतर मृतदेह दरीत फेकून दिल्याची…
Read More » -
कुंपणच शेत खाते तेव्हा… : साखर कारखान्याच्या गोदामातून साखरेची सहा पोती लंपास; दोन वॉचमनवर गुन्हा
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : साखर कारखान्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकांनीच कारखान्याच्या गोदामात ठेवलेल्या साखरेच्या पोत्यांवर डल्ला मारल्याची घटना नंदुरबार…
Read More » -
तोरणमाळच्या गोरक्षनाथ मंदिराच्या महंतांवर सशस्र हल्ला; मारहाण करून पैसे पळवले, मंदिरावर दगडफेक करीत गाडीही फोडली; तिघांच्या टोळीचे कृत्य
म्हसावद (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : वर्षभरापूर्वी दाखल केलेली फिर्याद मागे घेत नसल्याच्या रागातून निघांनी धडगाव तालुक्यातील जुने तोरणमाळ येथील श्री…
Read More » -
तळोद्यात २४ तासांत दुसरा खून; ५७ वर्षीय व्यक्तीला डोक्यावर प्रहार करीत गळा दाबून संपवले
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तालुक्यातील अणेश बुधावल गावात तरुणाच्या खुनाची घटना उघडकीस येऊन १२ तासही उलटत नाही तोच तालुक्यातीलच…
Read More » -
कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने शेतकर्याला ८० हजारांचा गंडा; तीन वर्षे नुसतेच घुमवले, नवापूर तालुक्यातील थापाड्यावर नंदुरबारमध्ये गुन्हा
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मालवाहू आयशर ट्रक घेण्यासाठी श्रीराम फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळण्यास मदत करण्याचे आमिष दाखवून नंदुरबार तालुक्यातील…
Read More »