राजकारण
-
शहरातील स्वच्छता, पथदिव्यांवरून विरोधक – सत्ताधारी भिडले; तळोदा न.प.ची सभा वादळी; विरोधकांच्या ‘सफाई करा’ला सत्ताधार्यांचे ‘पैसे भरा’ने उत्तर!
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील साफसफाई, पथदिव्यांच्या मुद्द्यावरून विरोधी बाकावरील सदस्य आणि सत्ताधार्यांमध्ये जोरदार…
Read More » -
राजकीय रविवार : प्रकाशा कुंभमेळा निधीवरून भाजप-शिंदे गट भिडले; १३० कोटींवरून डॉ. हिना गावित व आ. रघुवंशींमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या प्रकाशा येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने…
Read More » -
नंदुरबारमध्ये शिवसेना विरूद्ध भाजप संघर्ष; आता पाण्यावरून भिडले, दोन दिवसाआड पुरवठ्यावरून भाजपचा संताप; निर्णय मागे घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरात शिवसेना विरूद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष पुन्हा एकदा टिपेला पोहोचला आहे. शहरात…
Read More » -
शहाद्यातील राजकारण पुन्हा पेटले; नगराध्यक्षांचा अजेंडा भाजपला अमान्य, अभिजित पाटील यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप, आजच्या सभेवर बहिष्काराचा इशारा!
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अवघ्या २० दिवसांच्या अंतराने शहादा नगर परिषदेची आज, बुधवारी (दि. ६) होणारी…
Read More » -
भाजपच्या विरोधाने गाजली नंदुरबार नगर पालिकेची सभा; संख्याबळाच्या जोरावर सत्ताधार्यांकडून सगळे १६ विषय मंजूर; पर्यटनस्थळ विकास, स्ट्रक्चरल ऑडिटवर खडाजंगी
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : विरोधी बाकांवर बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या विरोधी आवाजाला न जुमानता नंदुरबार नगर परिषदेच्या सर्वसाधारण…
Read More » -
विधान परिषद निवडणूक : राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या यादीत नंदुरबारचे डॉ. अभिजित मोरेंची भर!; सहकार्यांनी निवेदन देऊन मागणी केली खरी, पण…
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) इच्छुकांच्या यादीत…
Read More » -
गावकारभारी होण्यासाठी आतापर्यंत ४९ जण मैदानात; सरपंच पदासाठी २३, तर ग्रा. पं. सदस्यत्वासाठी २६ अर्ज
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीतील ७० सदस्य आणि ९ सरपंचांच्या रिक्त जागांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे.…
Read More » -
शहाद्यात पाटील विरूद्ध पाटील राजकीय वाक्युद्ध थांबेना; नगराध्यक्ष म्हणाले, ‘बालिशपणा’ सोडा; उपनगराध्यक्षांचा पलटवार, म्हणाल्या, अभद्र वर्तन नगराध्यक्षपदाला शोभत नाही!
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहरात सध्या नगराध्यक्ष अभिजित पाटील विरूद्ध उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील यांच्यातील…
Read More » -
शहाद्यात नगराध्यक्ष विरूद्ध उपनगराध्यक्ष, राजकीय वाक्युद्ध शिगेला; ‘पोरकटपणा’च्या आरोपावर माधवी पाटील भडकल्या; अभिजित पाटील यांच्या भूमिकेचा घेतला समाचार
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जागतिक रंगमंचावर युद्ध शिगेला पेटलेले असतानाच शहादा शहरात नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि…
Read More » -
‘तो’ आरोप म्हणजे पोरकटपणा : नगराध्यक्ष अभिजित पाटील; म्हणाले, पालिकेचा कारभार पारदर्शी व्हावा, हीच माझी भूमिका, सर्वसाधारण सभेसाठी पत्रकारांनाही आमंत्रण
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पालिकेचा कारभार अत्यंत पारदर्शीपणे झाला पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. ३० मार्चला होणाऱ्या पालिकेच्या…
Read More »