महाराष्ट्र
-
‘बर्ड फ्लू’चा विळखा घट्ट; नवापुरातील आणखी दोन पोल्ट्रीमधील अहवाल पॉझिटिव्ह; ३४ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर; पुनरावृत्तीच्या भीतीने शहादा परिसरातही घबराट
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सुमारे पाच वर्षांनंतर परतलेल्या एच५ एन१ (एव्हियन इन्फ्लूएंझा) अर्थात बर्ड फ्लू आजाराने नवापूर व परिसराला…
Read More » -
नंदुरबारला ‘ताप’ : तापमानाचा पारा ४५ अंशांच्या घरात; थेट अकोल्याशी स्पर्धा; आणखी तीन दिवस काळजीचे!
नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘वाढता वाढता वाढे’ या उक्तीप्रमाणे नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात तापमानाचा पारा उच्चांक…
Read More » -
प्रकाशातील मंदिराच्या सभा मंडपासाठी आ. रघुवंशींकडून २५ लाख; सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर केली गौतमेश्वर मंदिराची पाहणी
प्रकाशा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आगामी सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी दक्षिण काशी प्रकाशातील विकास कामांवर लक्ष केंद्रीत…
Read More » -
अवघे नवापूर बर्ड फ्लूच्या विळख्यात; आणखी तीन पोल्ट्रीमधील अहवाल पॉझिटिव्ह; आणखी दोन लाख कोंबड्यांच्या जीवावर गंडांतर
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूरमध्ये आणखी तीन पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना एच५ एन१ (एव्हियन इन्फ्लूएंझा) अर्थात बर्ड फ्लू झाल्याचा अहवाल…
Read More » -
‘ओंकार’ समूहाची घोडदौड सुरूच; बदनामी कराल तर महागात पडेल, अफवा पसरवणार्यांना ओमराजे बोत्रे पाटील यांचा कडक शब्दांत इशारा
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यात शेतकऱ्यांना सर्वात जास्त बाजारभाव देणारा उद्योग समूह अशी ओळख ओंकार साखर…
Read More » -
खाटूश्याम, अजमेर दर्गाच्या दर्शनासाठी जाणार्यांसाठी गोड बातमी; काकीनाडा-हिस्सार गाडी आता नंदुरबारहून नियमित धावणार
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : काकीनाडा ते हिस्सार या दोन स्थानकांदरम्यान धावणारी विशेष रेल्वे आता नियमित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने…
Read More » -
देव लागला द्यायला अन् पदर नाही पसरायला, नंदुरबारची अवस्था; नर्मदेचे हक्काचे १० टीएमसी पाणी उचलायला प्रशासनाला जमलेच नाही, पालकमंत्री म्हणाले, पुन्हा प्रयत्न करू!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पाणीटंचाई आणि सिंचनाचा प्रश्न उबंरठ्यावर येऊन ठेपली असताना नर्मदा नदीवर उबारलेल्या सरदार सरोवर प्रकल्पातून…
Read More » -
श्रवण दत्त एस. यांची अखेर बदली; नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा आता अश्विनी सानप यांच्या खांद्यावर!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर अपेक्षेनुसार अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा नंबर लागला आहे. या अंतर्गत नंदुरबारचे…
Read More » -
नवापुरात ‘बर्ड फ्लू रिटर्न्स’ : चिकन खाणाऱ्यांनो सावधान, ‘डायमंड’ मधील पाच मृत कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह!; युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : चिकन अर्थात कोंबडाप्रेमींसाठी नंदुरबार जिल्ह्याच्या नवापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कधीकाळी देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या…
Read More » -
नंदुरबार जिल्ह्यात होणार लॉजिस्टिक पार्क; तत्काळ प्रस्ताव पाठवण्याचे गडकरींचे निर्देश; रिंग रोडच्या डीपीआरसाठीही हिरवाकंदिल; आ. रघुवंशींची भेट ठरली फलदायी
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी लॉजिस्टिक पार्कसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश…
Read More »